Bhagavad Geeta Ch. 02 Study Camp in Marathi
Start Date : 26 Jun 2016
TO End Date : 01 Jul 2016
चिन्मय मिशन पुणे आयोजित
श्रीमद्-भगवद्गीता साधना शिबीर.
.
मराठीतून श्रीमद्-भगवद्गीता (अध्याय- २) शिकण्याची सुवर्णसंधी.
.
शिबीर कालावधी:
बुधवार दि. २६ जून २०१६, सकाळी ९ वाजल्यापासून ते
शनिवार दि. १ जुलै २०१६, सकाळी ९ वाजेपर्यंत पर्यंत.
शिबीर आचार्य:
स्वामी सिद्धेशानंद
शिबीर उप-आचार्य:
ब्रह्मचारीणी मैत्रेयी चैतन्य
.
शिबीर स्थळ:
चिन्मय माऊली आश्रम:
चिन्मय नगर, सर्व्हे नं. १६, वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव, पुणे - ४११०४७.
( विमानतळाच्या मागे, एम.एम.आय.टी. महाविद्यालयाच्या आधी, जनार्दन नगरच्या समोर. )
[ जी.पी.एस./गुगल मॅप साठी "chinmaya maauli". ]
येण्याजाण्याच्या वाहन व्यवस्थेसाठी, तसेच अधिक माहिती साठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती.
.
शिबीर देणगी:
रु. २५०० फक्त ( निवास व भोजन व्यवस्थेसाठी )
संपर्क:
+९१-९८८११९२८५९, +९१-९९७५५९६३९४
cmpune@gmail.com
www.chinmayamission.com/pune
Other Details
Facilitator | : Swami Siddheshananda |
| : Brni Maitreyi Chaitanya |
Type | : null |
Venue | : Chinmaya Maauli Asharm: |
City | : PUNE |
State | : Maharashtra |
Country | : India |
Charges | : |
Centre | : Central Chinmaya Vanprasth Sansthan |
Contact
Chinmaya Mission Pune
Chinmaya Maauli Ashram,
Chinmaya Nagar, Survey No. 16,
Wadgaon Shinde Road, Lohagaon,
Quick Contact
+91-9881192859, +91-9975596394
cmpune@gmail.com