Ponda Taluka Chinmaya Geeta Chanting Competition
Start Date : 16 Dec 2018 TO End Date : 16 Dec 2018
चिन्मय मिशन फोंडा केंन्द्रातर्फे यंदा वार्षिक चिन्मय गीता पठण स्पर्धा दि. रवि. दि. १६ डिसेंबर रोजी.
चिन्मय मिशन फोंडा केंन्द्रातर्फे यंदा वार्षिक चिन्मय गीता पठण स्पर्धेसाठी भगवद्गीतेतील "मोक्षसंन्यासयोग" हा १८ वा अध्यायनिवडण्यात आलेला आहे. हि स्पर्धा रविवार दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी सकळी ८.३० ते १.०० वाजेपर्यंत चिन्मय आराधना आश्रम, खडपाबांध, फोंडा गोवा येथे पुढील प्रमाणे चार गटातून घेतली जाईल:
गट ’अ’ बालवाडी ते ईयत्ता १ ली, पाठ करावयाची श्लोक संख्या १ ते १२,
गट ’ब’ इयत्ता २ री ते ४ थी, श्लोक क्रमांक १ ते १९,
गट ’क’ इयत्ता ५ वी ते ७ वी, श्लोक क्रमांक २० ते ४५,
गट ’ड’ इयत्ता ८ वी ते १० वी, श्लोक क्रमांक ४५ ते ७८,
प्रत्येक गटात रुपये ५००/- ४००/- व ३००/- अशी प्रथम तीन व रु. १००/- ची उत्तेजनार्थ चार अशी एकुण ७ बक्षिसे दिली जातील तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र, भेट वस्तू व खाऊ दिला जाईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवरती बंधनकारक राहील. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांची निवड १३ जानेवारी २०१८ रोजी आदर्श वनिता विद्यालय, पाजिफोंड, मडगांव येथे होणाऱ्या अखिल गोवा चिन्मय गीता पठण स्पर्धेसाठी करण्यात येईल.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रु ४०/- भरुन नाव नोंदणी करावी लागेल. रजिट्रेशन फॉर्म्ससाठी चिन्मय आराधना आश्रम, एल आय सी ऑफिस समोर, खडपाबांध, फोंडा गोवा, भ्रमण ध्वनी क्रमांक ९०४९९३९६२६ वा ९४२०८२०३०३ येथे सम्पर्क साधावा.
Other Details
Facilitator | : - |
Type | : Other |
City | : Ponda |
State | : Goa |
Country | : India |
Charges | : |
Centre | : Chinmaya Mission Ponda |